हे ६० सेकंद सचिनबद्दल सर्व काही सांगतात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्याला त्याचे फॅन्स प्रेमाने देव देखिल म्हणतात. हा सचिन किती महान आहे. 

Updated: Jul 9, 2014, 08:40 PM IST
हे ६० सेकंद सचिनबद्दल सर्व काही सांगतात title=

लंडन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्याला त्याचे फॅन्स प्रेमाने देव देखिल म्हणतात. हा सचिन किती महान आहे. 

परदेशात सचिन तेंडुलकर नावाची प्रतिभा आणि प्रतिमा काय आहे, सचिनच्या कारकीर्दीची अखेर एवढी महती का गायली जाते, याचं उत्तर भारतीयांसह एक परदेशी खेळाडूंना देखिल मिळणार आहे. 

कारण टेनिस स्टार खेळाडू मारिया शारापोव्हाने देखिल सचिन तेंडुलकर कोण? असा सवाल केला होता.

पाहा मास्टर ब्लास्टरचा हा मान सन्मान, ज्यामुळे तुम्हालाही गर्व वाटेल.

हा व्हिडीओ लॉर्डसवरील आहे, 5 जुलै 2014 रोजीचा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.