मैदान गाजवणाऱ्या विराटचा वेगळा 'सूर'

क्रिकेटचं मैदान गाजवाणारा विराट कोहलीचा गाणं गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Updated: Feb 29, 2016, 09:48 AM IST
मैदान गाजवणाऱ्या विराटचा वेगळा 'सूर' title=

मुंबई : क्रिकेटचं मैदान गाजवाणारा विराट कोहलीचा गाणं गातानाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. 

कोहलीनं स्वत:चं हा व्हिडिओ शेअर केला आहे. इंडियन हायकमिशनच्या एका कार्यक्रमामध्ये कोहलीनं जो वादा किया वो निभाना पडेगा हे गाणं म्हंटलं. 

आता कोहलीनं हे गाणं नक्की कोणासाठी म्हंटलं,  केलेला वादा निभावायला कोहली नेमकं कोणाला सांगतोय, आणि त्याला हे गाणं शेअर करावसं का वाटलं ? या चर्चांना उधाण आलं आहे. 

पाहा कोहलीच्या गाण्याचा व्हिडिओ