जॉन सीनाने शेअर केला विराट कोहलीचा फोटो

डब्‍लूडब्‍लूईचा सुपरस्‍टार जॉन सीनाने सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. जॉन सीनाने हा फोटो का पोस्ट केला याची चर्चा रंगली आहे.

Updated: Jul 21, 2016, 10:13 PM IST
जॉन सीनाने शेअर केला विराट कोहलीचा फोटो  title=

मुंबई : डब्‍लूडब्‍लूईचा सुपरस्‍टार जॉन सीनाने सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. जॉन सीनाने हा फोटो का पोस्ट केला याची चर्चा रंगली आहे.

इंटरनेटवर ब्‍लू थीमवर फोटो शोधत असतांना जॉनला‘ब्‍लीड ब्‍लू’थीमचा हा फोटो मिळाला असावा. WWE च्या इवेंट स्‍मॅकडाउनची थीम ब्‍लू आहे. जॉन सीनाने विराटचा फोटो नंतर आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘कीप काम, ब्‍लीड ब्‍लू’ असं लिहिलं आहे. 

 

A photo posted by John Cena (@johncena) on