स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)

भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.  

Updated: Feb 2, 2015, 04:04 PM IST
स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे) title=

कटक: भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.