रविंद्र जडेजा-रिवा सोलंकीचे फोटो

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आज रिवा सोलंकीशी लग्नगाठ बांधतोय. 

Updated: Apr 17, 2016, 10:46 AM IST
रविंद्र जडेजा-रिवा सोलंकीचे फोटो title=

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आज रिवा सोलंकीशी लग्नगाठ बांधतोय. 

मिड-डेच्या रिपोर्टनुसार राजकोट येथील हॉटेलमध्ये शनिवारी लग्नापूर्वीचे सोहळे पार पडले. त्याचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आलेत.

जडेजाच्या हळद, संगीतसोहळ्याचे फोटो ट्विटरवर शेअर कऱण्यात आलेत.