ब्रेट ली बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने भल्याभल्यांना हादरवरुन सोडलेय. हा माजी क्रिकेटपटू आता आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 

Updated: Jul 2, 2016, 08:13 AM IST
ब्रेट ली बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज  title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने भल्याभल्यांना हादरवरुन सोडलेय. हा माजी क्रिकेटपटू आता आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 

अनुपम शर्मा दिग्दर्शित ‘अनइंडियन’ या सिनेमातून तो रुपेरी पडदयावर झळकणार आहे. .या सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसेल.

या चित्रपटात तनिष्ठा भारतीय घटस्फोटित महिलेची भूमिका साकारणार आहे. ही महिला आणि तिचे ऑस्ट्रेलियाच्या शिक्षकाशी असलेल्या प्रेमसंबंधावर आधारित ही कहाणी आहे. यात ब्रेट ली शिक्षक विलच्या भूमिकेत दिसणार आहे.