हवाय ! एक हात मदतीचा !!

समाजात कळत नकळत माणसाच्या जीवन मरणाशी असंख्य घटना घडत असतात. काहींवर प्रकाश पडतो तर काही तशाच विरून जाता. कल्याण येथील ६५ वर्षीय विठ्ठल देट्के यांच्या लिव्हर बाबत घडला आहे. 

Updated: Aug 9, 2016, 06:28 PM IST
 हवाय ! एक हात मदतीचा !! title=

मुंबई : समाजात कळत नकळत माणसाच्या जीवन मरणाशी असंख्य घटना घडत असतात. काहींवर प्रकाश पडतो तर काही तशाच विरून जाता. कल्याण येथील ६५ वर्षीय विठ्ठल देट्के यांच्या लिव्हर बाबत घडला आहे. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार देट्के यांचा लिव्हर चा त्रास हा शेवटच्या स्टेजला असून लिव्हर ट्रान्प्लांट करण्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु लिव्हर ट्रान्प्लांट चा एकूण खर्च ३० लाखांच्या आसपास आहे.

घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे या ऑपरेशन चा खर्च ते भरू शकत नाही.बहुंताश वेळेला लिव्हर च्या घटनेत पैसा असतो पण लिव्हर भेटत नाही परंतु इथे पैशाअभावी हे ऑपरेशन थांबले आहे.

फेसबुकवरील सर्वमित्रांना कळकळीची विनंती आहे, कि रक्कम मोठी असली तरी आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली तर हे शक्य आहे. आपल्या मदतीमुळे कुणाचे तरी प्राण वाचू शकते. किंवा आपल्या ओळखीत कोणती सामाजिक संस्था असेल तर कृपया त्याची नावे द्यावेत..

Vitthal Khashaba Detke

UHID No: 105077085.

RTGS DETAILS - GLOBAL HOSPITAL MUMBAI

BANK NAME : HDFC BANK

BRANCH : PAREL - DR. SHIRODKAR MARG (MUMBAI 400012)

BRANCH ADDRESS : SHAPOOR PALLONJI BUILDING DR. SHIRODKAR MARG, NEAR KEM HOSPITALS, OPP. BATA SHOWROOM, MUMBAI – 4000012

IFSC CODE : HDFC0000357

ACCOUNT NO. : 50200019988478

ACCOUNT NAME : CENTRE FOR DIGESTIVE AND KIDNEY DISEASES (INDIA) PVT LTD

ACCOUNT : CURRENT ACCOUNT

SWIFT CODE : 400240048

For further information, contact: 9822532449