विधान परिषदेच्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून या जागांसाठी निवड करण्यात येणार आहे. 

Updated: Nov 18, 2016, 10:44 PM IST
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक title=

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून या जागांसाठी निवड करण्यात येणार आहे. 

भाजप-शिवसेनेनं या निवडणुकीत युती केली असली तरी काँग्रेस - राष्ट्रवादी मात्र स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी तिरंगी सामना रंगत आहे. 
सहा जागांसाठी खालील उमेदवार रिंगणात आहेत.

- भंडारा गोंदिया 
> काँग्रेस – प्रफुल्ल अग्रवाल
> राष्ट्रवादी – राजेंद्र जैन
> भाजप – परिणय फुके

 

- जळगाव - 
> भाजपचे चंदुलाल पटेल आणि 
अपक्ष ऍड. विजय पाटील 

 

- यवतमाळ 
> तानाजी सावंत : युती उमेदवार 
> शंकर बडे : काँग्रेस उमेदवार 

 

- पुणे 
> राष्ट्रवादीचे अनिल भोसले, 
> काँग्रेसचे संजय जगताप आणि 
> भाजपचे अशोक येनपुरे  

 

- सातारा – सांगली
> शेखर गोरे - राष्ट्रवादी काँग्रेस 
> मोहनराव कदम – काँग्रेस
> शेखर माने – काँग्रेस बंडखोर
> मोहनराव कदम – अपक्ष

 
- नांदेड 
>  श्यामसुंदर शिंदे, अपक्ष 
>  अमरनाथ राजुरकर, काँग्रेस