पाहा काही सेकंदाची थक्क करणारी 'लोकप्रिय शॉर्ट फिल्म'

शहरातील काही माणसं ब्रँण्डेड वस्तू खरेदी करताना, त्या वस्तूची किंमत कमी करा.

Updated: Dec 6, 2015, 06:22 PM IST

मुंबई : शहरातील काही माणसं ब्रँण्डेड वस्तू खरेदी करताना, त्या वस्तूची किंमत कमी करा, म्हणून कधीच दुकानदाराला, किंवा मॉलच्या मॅनेजरला सांगत नाहीत, किंवा बोलत नाहीत, मात्र शेतकरी जर स्वत: त्याच्या शेतातील मालाची विक्री करत असेल तर, आणि शेत मालाला तरी काय भाव मिळतो? पाहा मुंबई विद्यापिठातील एका विद्यार्थ्याने तयार केलेली ही शॉर्ट फिल्म?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.