स्कोर्पिओ कारने भररस्त्यात घेतला पेट

शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पालिकेच्या स्कॉर्पिओ कारने पेट घेतल्याची घटना गोवंडी ब्रिजवर घडली. कारला आग लागलेले समजताच आत बसलेले प्रवासी तात्काळ बाहेर आले. 

Updated: Nov 20, 2016, 08:10 AM IST
स्कोर्पिओ कारने भररस्त्यात घेतला पेट title=

मुंबई : शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पालिकेच्या स्कॉर्पिओ कारने पेट घेतल्याची घटना गोवंडी ब्रिजवर घडली. कारला आग लागलेले समजताच आत बसलेले प्रवासी तात्काळ बाहेर आले. 

अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचत कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल मात्र तोवर कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. 

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे गोवंडी ब्रिजवर बरेच काळ वाहतूक कोंडी झाली होती.