रोखठोक या कार्यक्रमाचा सर्वात लोकप्रिय भाग

मुंबई-पुणे हायवेवर अपघातांचं प्रमाण वाढत आहे, निरपराध प्रवाशांचे यात बळी जात आहेत. 

Updated: Jun 7, 2016, 10:04 PM IST

मुंबई : मुंबई-पुणे हायवेवर अपघातांचं प्रमाण वाढत आहे, निरपराध प्रवाशांचे यात बळी जात आहेत. 

वाढते अपघात ....जबाबदार कोण? हा विषय झी २४ तासच्या रोखठोक या कार्यक्रमात घेण्यात आला. या कार्यक्रमात फक्त चर्चाच नव्हती, तर रस्ते आणि अपघात याविषयी अभ्यासपूर्ण माहिती पुढे आली, ही माहिती सर्वांसाठीच महत्वाची आहे.

यात काही माहिती एवढी धक्कायदायक आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, ड्रायव्हिंग करताना तुम्हाला हे सर्व मुद्दे लक्षात असले, तर तुम्ही कधीच निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करणार नाहीत.

पाहा रोखठोक भाग १

पाहा रोखठोक भाग २