पाहा म्हाडाची लॉटरी लाईव्ह

म्हाडाच्या लॉटरीची सोडत आज जाहीर होत आहे. मुंबई आणि कोकण येथील 2 हजार 641 घरांसाठी आज दुपारी 10 वाजता म्हाडाची लॉटरी लागणार आहे.

Updated: Jun 25, 2014, 04:54 PM IST
पाहा म्हाडाची लॉटरी लाईव्ह title=

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीची सोडत आज जाहीर होत आहे. मुंबई आणि कोकण येथील 2 हजार 641 घरांसाठी आज दुपारी 10 वाजता म्हाडाची लॉटरी लागणार आहे.

म्हाडाची लॉटरी लाईव्ह पाहण्यासाठी लिंकवर इथं क्लिक करा

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा सोडतीचा कार्यक्रम सुरू आहे. मुंबईच्या विविध भागां घेणंतील 814, विरार-बोळींज येथील एक हजार 716 आणि वेंगुर्ल्यातील 111 सदनिकांसाठी ही सोडत निघणार आहे.

 
या घरांसाठी 93,130 अर्ज आलेत.. हा निकाल पहाण्यासाठी अर्जदार स्वत: उपस्थीत राहू शकतात. प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.

मात्र रंगशारदा सभागृहाची मर्यादीत आसनक्षमता पाहता इच्छुक अर्जदारांना प्रवेशिका बंधनकारक असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.