अबब... एक फ्लॅट विकला गेला ४० कोटीला...

 दक्षिण मुंबईमध्ये एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमधला फ्लॅट तब्बल 40 कोटी रुपयांना विकला गेलाय... अल्टामाऊंट रोडवर लोढा डेव्हलपर्सची ही साईट सुरू आहे... 

Updated: Oct 21, 2015, 01:19 PM IST
अबब... एक फ्लॅट विकला गेला ४० कोटीला... title=

आदित्य तिवारी, मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमधला फ्लॅट तब्बल 40 कोटी रुपयांना विकला गेलाय... अल्टामाऊंट रोडवर लोढा डेव्हलपर्सची ही साईट सुरू आहे... 

2 हजार 826 चौरस फूटांचा हा फ्लॅट 1 लाख 41 हजार 543 रुपये पर क्स्वेअर फीट दरानं विकला गेलाय... तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर कोणत्याही अंडर कंस्ट्रक्शन फ्लॅटला मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे... 

फाईव्ह बीएचके, म्हणजेच 7 खोल्यांच्या या फ्लॅटसोबत पर्सनल स्विमिंग पूल आणि टेरेसही आहे... याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आदित्य तिवारी यांनी... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.