मुंबई : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरातील बाप्पा. बेर्डे कुटुंबात प्रत्येकाला मान मिळतो. दरवर्षी येणारा हा मान यावर्षी लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय याला मिळाला आहे.
घरातील सर्वात लहान असल्याने मला बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचा मान मिळाल्याने मी खूश आहे, असे अभिनय सांगतो. तुम्ही पाहा कसा दिसतो लक्ष्याचा मुलगा पाहा. काय आहे त्याचे बाप्पाबद्दल म्हणणे...
हा व्हिडिओ पाहा :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.