मातंग समाजाच्या मोर्चावर लाठीचार्ज

मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजानं मोर्चा काढला होता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 26, 2014, 06:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मातंग समाजाच्या मोर्च्यावर मंत्रालयासमोर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय.
मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजानं मोर्चा काढला होता. मात्र, यावेळी पोलिसांनी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशानं हा लाठीचार्ज करण्यात आला.
व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.