भारत माता सिनेमाजवळ माणुसकीची भिंत

 नागरिकांनी गरम कपडे, अथवा इतर कपडे या ठिकाणी लावले. गरजूंना हवी ती वस्तू, अथवा कपडे ते येथून घेऊन जाऊ शकतात, यासाठी ही माणुसकीची भिंत असते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2017, 08:56 AM IST
भारत माता सिनेमाजवळ माणुसकीची भिंत title=

मुंबई : शहरातील परळ भागात भारत माता सिनेमाजवळ माणुसकीची भिंत लावण्यात आली, येथे नागरिकांनी गरम कपडे, अथवा इतर कपडे या ठिकाणी लावले. गरजूंना हवी ती वस्तू, अथवा कपडे ते येथून घेऊन जाऊ शकतात, यासाठी ही माणुसकीची भिंत असते.

यावेळी या ठिकाणी अभिनेता भरत जाधव देखील हजर होता, माणुसकीच्या भिंतीवर अनेक लोकांनी वस्तू लावल्या. भारत माता सिमेमाजवळ ही माणुसकीची भिंत उभारल्याने भारत जाधवच्या उपस्थितीने उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.