मुंबईत आज 'गोविंदा रे गोपाळा'

सर्व बालगोपाळा ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात तो दिवस आलाय. मुंबई ठाण्यासह सर्वत्र गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेत.

Updated: Aug 18, 2014, 09:38 AM IST
मुंबईत आज 'गोविंदा रे गोपाळा' title=

मुंबई : सर्व बालगोपाळा ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात तो दिवस आलाय. मुंबई ठाण्यासह सर्वत्र गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेत.

अनेक दिवस सराव केल्यानंतर आज अखेर हंड्या फोडण्यासाठी हजारो-लाखो गोपाळ दिवसभर थरावर थर लावताना दिसतील.

गोविंदापथकां बरोबरच आयोजकांनीही भरपूर तयारी केलीय. गोविंदाना इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.