ठाणे : ठाणे महापालिकेतल्या तीन नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय... अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केलीय.
शिवसेनेचे राम हेगडे, मनसेचे शैलेश पाटील आणि राष्ट्रवादीचे मनोहर साळवी या तिघांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.