रायगडावर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आला आहे.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 11, 2017, 09:07 AM IST
रायगडावर  महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम title=

रायगड : किल्ले रायगडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 337  व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आला आहे.  

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुधंराराजे सिंधीया यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहता हे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान रायगडावर 'रात्र शाहिरांची' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.