अलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या गंभीर घटनेची उकल झाली आहे.

Updated: Oct 14, 2016, 05:02 PM IST
अलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून title=

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या गंभीर घटनेची उकल झाली आहे.

पोयनाड पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दिलीप नाईक असे आरोपीचं नाव असून त्याच्याविरूदध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना दिलीपने मित्राच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.