असा होता पुण्याचा मिसळ फेस्टीवल

पुण्यात अंबर कर्वे यांनी मिसळ फेस्टीवल आयोजित केला होता.

Updated: Oct 20, 2016, 06:23 PM IST

पुणे : पुण्यात अंबर कर्वे यांनी मिसळ फेस्टीवल आयोजित केला होता. या फेस्टीवलला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक खवैय्यांना वेळेअभावी मिसळी फेस्टीवलला पोहोचता आलं नाही.

नेमका पुण्यातला पहिला वहिला मिसळ फेस्टिवल कसा होता, याचा व्हिडीओ आम्ही तुम्हाला देत आहोत, संपूर्ण शाकाहारी मिसळ असलेला हा फेस्टीवल होता. पाहा कसा होता हा मिसळ फेस्टीवल...