डोंबिवलीत कंदील शिबिराला मोठा प्रतिसाद

दिवाळी जवळ आली की, आकाश कंदील खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. विविध प्रकारचे कंदील बाजारात उपलब्ध असतात. मात्र हेच कंदील जर आपण स्वतः घरी बनवले तर. 

Updated: Oct 17, 2016, 07:52 AM IST
डोंबिवलीत कंदील शिबिराला मोठा प्रतिसाद title=

डोंबिवली : दिवाळी जवळ आली की, आकाश कंदील खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. विविध प्रकारचे कंदील बाजारात उपलब्ध असतात. मात्र हेच कंदील जर आपण स्वतः घरी बनवले तर. 

डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं कंदील शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. 

यात लहान मुलं त्यांचे पालक तसंच कॉलजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी, तरुण, वयोवृद्ध जोडपी सर्वांनीच उदंड प्रतिसाद दिला.