'रात्री झोपताना तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता त्याच मीही पाहतो'

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी विद्यार्थ्यांसमोर वादग्रस्त विधानं करून आज नवा वाद ओढवून घेतलाय.

Updated: Sep 11, 2015, 07:34 PM IST
'रात्री झोपताना तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता त्याच मीही पाहतो' title=

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी विद्यार्थ्यांसमोर वादग्रस्त विधानं करून आज नवा वाद ओढवून घेतलाय.

'स्पर्धा परीक्षांना बसलेले विद्यार्थी रात्री कोणत्या क्लीप पाहतात ते मला माहित आहे, मी पण अजून त्या पाहतो... मी म्हातारा झालोय असं समजू नका' अशा शब्दांत पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी शेरेबाजी केली.

बापटांच्या या शेरेबाजीने विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केल्याने बापट यांनी विद्यार्थ्यांसमोरच आक्रमक पवित्रा घेतला. अखेर आयोजकांनी समजूत घातल्यावर विद्यार्थी शांत झाले.  

तुम्हीच ऐका... नेमकं गिरीष बापट काय म्हणाले...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.