झी २४ तास वेब टीम
सेक्स हा एक अत्यंत सुखद: अनुभव असतो. मात्र सेक्सचा जास्तीत जास्त आनंद घेऊन सेक्स करणं फायदेशीर असतं, यासाठीच सेक्स मध्ये चिरतरूणपणा यावा यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं असतं.
* दिवसा कधीच सेक्स करू नये, जास्तीत जास्त रात्री सेक्सचा आनंद घ्यावा. झाल्यास यातही काही दिवसांचे अंतर ठेवावे
* सूर्योदयापूर्वी काही वेळ आणि सूर्योदयानंतर सेक्स करणं आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकते.
* सेक्स करताना त्यात जास्तीत जास्त आनंद मिळावा यासाठी मध्यरात्री सेक्स करणं कधीही हितकारक आहे. आणि त्यात आनंद जास्त घेता येतो.
* तसंच झोपण्यापूर्वी कधीही दूध पिऊ नये, जर का दूध घ्यायचंच असल्यास झोपण्यापूर्वी एक तास आधी घेणं उत्तम.
* स्त्रियांची जेव्हा मासिक पाळी सुरू असेल तेव्हा कधीही शारीरिक संभोग करू नये. तसंच या दिवसात कंडोमचा वापर करून सेक्स करणं चूक आहे. असं केल्याने अनेक गुप्तरोगांची लागण होण्याची शक्यता असते.
* अनेकजण सेक्स म्हणजे शारीरिक संभोगातील औपचारिकता इतकंच म्हणून वीर्यस्खलन होईपर्यंत सेक्स करतात. तसं पाहता लैगिंक सहवास करताना कोणतीही घाई करणं अत्यंत चुकीचं आहे. घाई केल्याने ना पुरूषाला आनंद मिळत आणि ना स्त्री समाधानी होत. तर कधीही सेक्स करताना रसपूर्ण शृगांरिक बोलणं त्यातून स्त्रीची 'कामेच्छा' जागृत करावी. तेव्हाच आपण शारीरिक सुखाचा खरा आनंद घेऊ शकतो, आणि त्यातून आपल्या सोबतीला संतुष्टही करू शकतो.