काय आहे 'सई' ताम्हणकरसाठी 'सरप्राईज'

सेक्स कॉमेडी चित्रपट 'हंटर'नंतर बॉलीवूडमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. #SurpriseToSaie हा ट्रेंड सोशल नेटवर्किंगवर ट्रेंड करतोय. 

Updated: Jun 18, 2015, 02:27 PM IST
काय आहे 'सई' ताम्हणकरसाठी 'सरप्राईज' title=

मुंबई : सेक्स कॉमेडी चित्रपट 'हंटर'नंतर बॉलीवूडमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. #SurpriseToSaie हा ट्रेंड सोशल नेटवर्किंगवर ट्रेंड करतोय. 

प्रत्यक्षात मात्र हे सरप्राईज काय आहे हे कुणालाही नीट सांगता येत नाहीय. सई ताम्हणकरला काहींनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पण सई ताम्हणकरचा वाढदिवस २६ जून रोजी आहे.

हंटरमधील सईचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात रूंजी घालतोय. आता सईसाठी तिच्या फॅन्सचं काय सरप्राईज आहे, हे सई आणि तिचे फॅन्स यांच्याशिवाय कोण सांगू शकेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.