'टिंग्या'नंतर मंगेश हडवळेंचं 'टपाल' प्रेक्षकांच्या दारी

टिंग्या नंतर मंगेश हडवळे आता टपाल नावाचा सिनेमा लवकरच घेऊन येतोय. टपाल सिनेमाचा प्रोमोही यू-ट्यूबवर आला आहे. टिंग्या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

Updated: Jul 20, 2014, 03:45 PM IST
'टिंग्या'नंतर मंगेश हडवळेंचं 'टपाल' प्रेक्षकांच्या दारी title=

मुंबई : टिंग्या नंतर मंगेश हडवळे आता टपाल नावाचा सिनेमा लवकरच घेऊन येतोय. टपाल सिनेमाचा प्रोमोही यू-ट्यूबवर आला आहे. टिंग्या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

महाराष्ट्राच्या शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत टिंग्या जाऊन पोहोचला होता. मंगेश हडवळे यांचा टपाल सिनेमाही प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे.

पाहा टपाल सिनेमाचा प्रोमो

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.