VIDEO : मॉडर्न 'अहिल्ये'च्या भूमिकेत राधिका आपटे!

'रामायणा'तील अहिल्येची कथा तुम्ही एव्हाना ऐकलीच असेल... दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी याच अहिल्येच्या कथेच्या आधारावर एक 14 मिनिटांची कथा रचलीय....

Updated: Jul 21, 2015, 10:57 PM IST
VIDEO : मॉडर्न 'अहिल्ये'च्या भूमिकेत राधिका आपटे! title=

मुंबई : 'रामायणा'तील अहिल्येची कथा तुम्ही एव्हाना ऐकलीच असेल... दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी याच अहिल्येच्या कथेच्या आधारावर एक 14 मिनिटांची कथा रचलीय....

'अहिल्या' या मूळ बंगाली शॉर्ट फिल्ममध्ये त्यांनी एका तरुण आणि आजच्या काळातील 'अहिल्ये'ची कथा रेखाटलीय. ही शॉर्ट फिल्म सध्या बरीच चर्चेत आहे... 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.