मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने चला हवा येऊ द्यामध्ये डान्स केला आहे. शाहरूख खानने भाऊ कदमसोबत शांताबाई गाण्यावर डान्स केला. या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पाहा शाहरूख 'चला हवा येऊ द्या'मध्ये शांताबाई गाण्यावर कसा नाचला.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
srk dance on shantabai song at chyd
News Source:
Home Title:
शाहरूख आणि भाऊ कदम यांचा शांताबाई गाण्यावर डान्स
No
No