ज्येष्ठ रंगकर्मी श्याम पोंक्षे कालवश

ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते श्याम पोंक्षे यांचं पुण्यात निधन झालं. अनेक दिवसांपासून श्याम पोंक्षे यांची प्रकृती अस्वस्थ होती.

Updated: Dec 2, 2014, 04:15 PM IST
ज्येष्ठ रंगकर्मी श्याम पोंक्षे कालवश title=

पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते श्याम पोंक्षे यांचं पुण्यात निधन झालं. अनेक दिवसांपासून श्याम पोंक्षे यांची प्रकृती अस्वस्थ होती.

हॉस्पिटलमध्ये एका लग्नाची गोष्ट, प्रियतमा, जादू तेरी नजर, आम्ही दोघं राजा राणी ही श्याम पोंक्षे यांची गाजलेली नाटकं होती.

आज सांयकाळी त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.