श्रेया घोषालचं टेलव्हिजन शोमधील पहिलं गाणं

Updated: Jan 31, 2016, 09:07 PM IST

मुंबई : गायिका श्रेया घोषाल पहिल्यांदा ओळखली गेली ती झी टीव्ही वरील शो 'सारेगामाप'मधून, या शोमध्ये श्रेयाने अतिशय कठीण वाटणारी गाणी निवडली, त्यामुळे ती तेव्हापासूनच कौतुकास पात्र ठरली. या शोमध्ये कल्याणजी आनंदजी जज होते. पाहा श्रेया घोषालचं टेलव्हिजन शोमधील पहिलं गाणं....