श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफचं 'छम छम' हिट

मुंबई : श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांची क्यूट केमिस्ट्री आपण पाहिलीच आहे.

Updated: Apr 7, 2016, 05:06 PM IST
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफचं 'छम छम' हिट title=

मुंबई : श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांची क्यूट केमिस्ट्री आपण पाहिलीच आहे. 'बागी'मधील 'सब तेरा' या गाण्यात ते एकत्र दिसले. आता मात्र ते 'छम छम' या नव्या गाण्यात दिसले आहेत. दोघांचाही या गाण्यातील परफॉरमन्स मस्त आहे. मोनाली ठाकूर आणि मीत ब्रदर्स यांनी हे गाणं गायलं आहे. पावसात श्रद्धा आणि टायगर या दोघांची केमिस्ट्री छान जमून आलीये.