शॉर्ट फिल्म : सुमित्रा भावे - सुनिल सुखटनकर यांची 'फिर जिंदगी'!

एखादा मॅसेज लोकांपर्यंत आवश्यक त्या तीव्रतेनं पोहचवण्यासाठी 'शॉर्ट फिल्म' पेक्षा आणखी चांगला काय पर्याय असू शकतो... असंच तुम्हाला 'फिर जिंदगी' पाहिल्यानंतर म्हणावसं वाटेल. 

Updated: Dec 8, 2015, 11:08 AM IST
शॉर्ट फिल्म : सुमित्रा भावे - सुनिल सुखटनकर यांची 'फिर जिंदगी'!  title=

मुंबई : एखादा मॅसेज लोकांपर्यंत आवश्यक त्या तीव्रतेनं पोहचवण्यासाठी 'शॉर्ट फिल्म' पेक्षा आणखी चांगला काय पर्याय असू शकतो... असंच तुम्हाला 'फिर जिंदगी' पाहिल्यानंतर म्हणावसं वाटेल. 

मराठमोळे दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनिल सुखटनकर यांच्या नजरेतून ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांसमोर आलीय. अवयव दानाचं काय महत्त्व असू शकतं, हे या ५५ मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममधून दिसून येतं. 

या शॉर्टफिल्ममध्ये अभिनेत्री अमृता सुभाष, विक्रम गोखले, नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह हे नामवंत कलाकार दिसत आहेत. 

इथे पाहा ही शॉर्टफिल्म :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.