बॉर्डरमधील सुनील शेट्टीची पत्नी आता कशी दिसतेय पाहा

वेळेसोबतच बॉलीवूडचे स्टार्स किती बदलले आहेत. मात्र अद्यापही काही चेहरे असे असतात जे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहेत. त्यातीलच एक चेहरा म्हणजे बॉर्डर चित्रपटातील शरबानी मुखर्जी.

Updated: Jul 21, 2016, 10:58 AM IST
बॉर्डरमधील सुनील शेट्टीची पत्नी आता कशी दिसतेय पाहा title=

मुंबई : वेळेसोबतच बॉलीवूडचे स्टार्स किती बदलले आहेत. मात्र अद्यापही काही चेहरे असे असतात जे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहेत. त्यातीलच एक चेहरा म्हणजे बॉर्डर चित्रपटातील शरबानी मुखर्जी.

बॉर्डर या हिट चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सुनील शेट्टीची पत्नीची भूमिका शरबानी मुखर्जीने केली होती. 

त्यानंतर तिने अनेक चित्रपटातून काम केले. मात्र आता ती पूर्णपणे बदललीये. पाहा आता कशी दिसतेय ती.