व्हिडिओ : संजय-मान्यताचा रोमान्टिक डान्स वायरल

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करतोय. 

Updated: May 31, 2016, 06:33 PM IST
व्हिडिओ : संजय-मान्यताचा रोमान्टिक डान्स वायरल title=

मुंबई : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करतोय. 

सध्या, संजय दत्त आपल्या पत्नीला म्हणजेच मान्यताला आपला वेळ देतोय. कुटुंबासाठी संजय दत्तची उपस्थिती एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाहीय.

नुकताच, संजयनं एका रोमान्टिक गाण्यावर मान्यतासोबत ताल धरला... मान्यताही मोठ्या आनंदानं संजयसोबत डान्स एन्जॉय करताना दिसतेय. 

हा क्षण कॅमेऱ्यातही कैद झाला... आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल साईटवर वायरल झालाय... पाहा, हाच व्हिडिओ...