पाहा सैराटचं सातासमुद्रापार म्युझिक रेकॉर्डिंग

संगीत रेकॉर्डिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनीच्या स्टुडिओत ..

Updated: Mar 30, 2016, 11:46 AM IST

लॉस एँन्जेलिस : अजय-अतुल या जोडगोडीचं सैराट सिनेमासाठीचं म्युझिक लॉस एँन्जेलिसमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं. या गाण्याच्या संगीतासाठी सिम्फनीची गरज होती, त्यावर संगीत रेकॉर्डिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनीच्या स्टुडिओत या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. 

या गाण्याच्या संगीताठी किती लोकांनी मेहनत घेतली हे तुम्हाला या गाण्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळणार आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हालं हे नक्की.