महाराष्ट्राला 'झिंगाट' गाण्यानं केलं 'सैराट'

अख्या महाराष्ट्राला सैराट करणाऱ्या सैराट सिनेमातील झिंगाट डान्स हा सगळ्यांनाच पाय थिरकवण्यासाठी मजबूर करतात. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.

Updated: May 4, 2016, 04:11 PM IST
महाराष्ट्राला 'झिंगाट' गाण्यानं केलं 'सैराट' title=

मुंबई : अख्या महाराष्ट्राला सैराट करणाऱ्या सैराट सिनेमातील झिंगाट डान्स हा सगळ्यांनाच पाय थिरकवण्यासाठी मजबूर करतात. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.

महाराष्ट्रात सगळेच झिंगाट झाले आहे. पाहा झिंगाट झालेल्या चाहत्याचे काही व्हिडिओ

पाहा व्हिडिओ

गोव्यातील एका पबमध्ये 'सैराट'

 

फिटनेस क्लबमध्ये 'झिंगाट'