वास्तववादी प्रेम कहाणी 'सैराट' आज झी युवावर

सैराट या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्डच मोडला नाही तर सातासमुद्रापारही या सिनेमाला चांगले यश मिळाले. 

Updated: Oct 9, 2016, 08:28 AM IST
वास्तववादी प्रेम कहाणी 'सैराट' आज झी युवावर title=

मुंबई : सैराट या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्डच मोडला नाही तर सातासमुद्रापारही या सिनेमाला चांगले यश मिळाले. 

संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर जगाला या सिनेमाने याडं लावलं. अवघ्या महाराष्ट्राला प्रेमात पडणारी वास्तववादी प्रेम कहाणी 'सैराट' आज संध्याकाळी सात वाजता झी युवावर पाहता येणार आहे.