अभिनेत्री राधिका आपटेचे हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल

बॉलिवूडमधील बिनधास्त नायिका राधिका आपटे सध्या हॉट फोटोमुळे अधिक चर्चेत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. तिने हे फोटोशूट घरीच केले आहे. हे फोटोशूट चर्चेचा विषय झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 27, 2017, 11:54 PM IST
अभिनेत्री राधिका आपटेचे हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडमधील बिनधास्त नायिका राधिका आपटे सध्या हॉट फोटोमुळे अधिक चर्चेत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. तिने हे फोटोशूट घरीच केले आहे. हे फोटोशूट चर्चेचा विषय झाले आहे.

या फोटोत राधिका खूपच हॉट दिसत आहे. इंस्टाग्रामवर राधिकाचे तीन लाख चाळीस हजारापेक्षा जास्त फॅन्स आहेत.

राधिका आपल्या अभिनयासोबत बोल्ड अंदाज जास्त चर्चेत असते. राधिका सध्या अक्षय कुमारसोबत शूटींगमध्ये व्यस्त आहे. 'पॅडमैंन' या आगामी सिनेमाचे ती शूटींग करत आहे.