सैराटच्या गाण्यावर 'प्री-वेडिंग शूट'

मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही सोशल मीडियावर पहायला मिळतोय. ‘सैराट’मधील संवाद सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. पण आता या चित्रपटातील ‘सैराट झालं जी’ या गाण्यावर ‘प्री-वेडिंग शूट’चा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.

Updated: Jun 14, 2016, 01:19 PM IST
सैराटच्या गाण्यावर 'प्री-वेडिंग शूट' title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही सोशल मीडियावर पहायला मिळतोय. ‘सैराट’मधील संवाद सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. पण आता या चित्रपटातील ‘सैराट झालं जी’ या गाण्यावर ‘प्री-वेडिंग शूट’चा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.

 ‘सैराट झालं जी’ या गाण्यावर चित्रीत करण्यात आलेल्या परशा आणि आर्चीचे रोमॅन्टिक सिन्स ‘प्री-वेडिंग शूट’च्या माध्यमातून अगदी जसेच्या तसे पुनर्चित्रीत केले जात आहे. हा व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला असून, त्याला चाहत्यांची चांगलीच पसंती देखील मिळत आहे.

‘सैराट’च्या गाण्यांवर चित्रीत करण्यात आलेल्या ‘प्री-वेडिंग शूट’चा हा एक व्हिडिओ-