पूनम पांडेचा वादग्रस्त 'ख्रिसमस' व्हिडिओ

Updated: Dec 24, 2015, 07:38 PM IST

मुंबई : चर्चेतील आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिने ख्रिसमसच्या २४ तास आधी यू ट्यूबवर सेक्सी आणि बोल्ड आणि एक वादग्रस्त व्हिडिओ अपलोड केलाय. तिने म्हटलेय ख्रिसमससाठी माझ्या चाहत्यांसाठी अनोखे गिफ्ट असणार आहे. तीने 'जिंगल बेल'च्या ऐवजी जिंगल xxx' म्हटले आहे. 

२०११ मध्ये पूनमने ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. त्यानंतर आतापर्यंत तिचे ७,१८,०५७ फॉलोअर्स झालेत. तिने ख्रिसमसाठी अपलोड केलेल्या व्हिडिओला पूनम पांडे सेक्सी संता असा हॅशटॅग दिला होता. आता तिने हद्द केली आणि 'जिंगल xxx'म्हणून पुन्हा एक वाद ओठवून घेतला आहे. 

नशा चित्रपटातील अभिनेत्रीने गेल्या वर्षी एका व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्या व्हिडीओवरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. 

डे