पाहा, अऩुभवा 'जंगल बुक'चा थरार

जंगल बुकचं ऑफिशियल टीझर रिलीज करण्यात आलं आहे. डिस्नेचं जंगल बुक 2016 मध्ये रिलीज होणार आहे. भारतात जंगल बुक नावाची मालिका खूप गाजली होती, जंगल बुक या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा असणार आहे.

Updated: Sep 16, 2015, 08:02 PM IST
पाहा, अऩुभवा 'जंगल बुक'चा थरार title=

मुंबई : जंगल बुकचं ऑफिशियल टीझर रिलीज करण्यात आलं आहे. डिस्नेचं जंगल बुक 2016 मध्ये रिलीज होणार आहे. भारतात जंगल बुक नावाची मालिका खूप गाजली होती.

जंगल बुक या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा असणार आहे.

मात्र जंगल बुकमधील मोगलीने दाखवला नाही, एवढा थरार जंगल बुकमधील हे कॅरेक्टर दाखवणार आहे.

जंगल बुकच्या ऑफिशियल टीझरमधून हा थरार अनुभवता येतो, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल झाला आहे.
पाहा, अऩुभवा 'जंगल बुक'चा थरार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.