शिवाजी महाराजांवर रक्त सळसळविणारे मराठीत नवं गाणं...

छत्रपती शिवाजी महाराज असे म्हटले की ज्यांच्या तोंडून आपोआप जय असे येते अशा मराठी माणसांसाठी मि. अँड मिसेस सदाचारी या नवीन मराठी चित्रपटात शिवाजी महाराजांवर रक्त सळसळणारं एक गाणं नुकतच चित्रीत झालं. 

Updated: Feb 2, 2016, 03:02 PM IST
शिवाजी महाराजांवर रक्त सळसळविणारे मराठीत नवं गाणं...  title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज असे म्हटले की ज्यांच्या तोंडून आपोआप जय असे येते अशा मराठी माणसांसाठी मि. अँड मिसेस सदाचारी या नवीन मराठी चित्रपटात शिवाजी महाराजांवर रक्त सळसळणारं एक गाणं नुकतच चित्रीत झालं. 

वैभव तत्ववादी याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सर्व काहणी शिवाजी महाराजांच्या भोवती फिरणारी आहे.

त्यामुळे या चित्रपटाचा अविभाज्य घटक असलेल्या शिवाजी महाराजांवर एक जबरदस्त गाणं चित्रित करण्यात आलं आहे..

पाहा या जगदंब गाण्याचं मेकिंग

त्याचं मेकिंग तुम्हांला आम्ही दाखविणार आहोत... 

 

पाहा संपूर्ण गाणं..