'मामी' पाकिस्तानी सिनेमा दाखवणार नाही

मनसेने मुंबई अॅकॅडमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच 'मामी 'फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाकिस्तानी चित्रपटांना विरोध केल्यामुळे या फेस्टिव्हलमधून पाकिस्तानी सिनेमाचं स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. 

Updated: Oct 18, 2016, 12:17 PM IST
'मामी' पाकिस्तानी सिनेमा दाखवणार नाही title=

मुंबई : मनसेने मुंबई अॅकॅडमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच 'मामी 'फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाकिस्तानी चित्रपटांना विरोध केल्यामुळे या फेस्टिव्हलमधून पाकिस्तानी सिनेमाचं स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. 

क्लासिक सेक्शनमध्ये पाकिस्तानी सिनेमा ‘जागो हुवा सवेरा’ची निवड करण्यात आली होती.मात्र या सिनेमाच्या स्क्रिनिंगला वाढता विरोध बघता या सिनेमाचं स्क्रिनिंग रद्द केल्याची माहिती 'मामी'च्या चेअरमन किरण राव यांनी दिली आहे.