२ ऑक्टोबरपासून 'चुकीला माफी नाही'

दगडी चाळ या सिनेमातील अरूण गवळीच्या भूमिकेत असलेल्या मकरंद देशपांडेंचा डॉयलॉग चुकीला माफी नाही, हा सर्वत्र गाजणार आहे, हे प्रोमो पाहून वाटतंय.

Updated: Sep 22, 2015, 05:50 PM IST

मुंबई : दगडी चाळ या सिनेमातील अरूण गवळीच्या भूमिकेत असलेल्या मकरंद देशपांडेंचा डॉयलॉग चुकीला माफी नाही, हा सर्वत्र गाजणार आहे, हे प्रोमो पाहून वाटतंय.

अरूण गवळीच्या जीवनावर आधारीत दगडी चाळ हा सिनेमा पडद्यावर येतोय, हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अरूण गवळीच्या भूमिकेत मकरंद देशपांडे आहे तर अंकुश चौधरीनेही प्रमुख भूमिका साकारली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.