'धकधक गर्ल' माधुरी 'आई' होणार

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आई होणार आहे, माधुरीच्या फॅन्ससाठी ही गूड नाही तर बॅड न्यूज आहे. 

Updated: Jun 23, 2016, 08:12 PM IST
'धकधक गर्ल' माधुरी 'आई' होणार title=

मुंबई : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आई होणार आहे, माधुरीच्या फॅन्ससाठी ही गूड नाही तर बॅड न्यूज आहे. 

माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर आजही तिचे फॅन्स फिदा आहेत, त्यामुळे माधुरीच्या फॅन्सना माधुरी चित्रपटात आईच्या भूमिकेत पाहायला किती आवडेल हा देखील प्रश्नच आहे. 

तसेच माधुरी दीक्षितने अजून वयाची पन्नाशीही गाठलेली नाही, तरीही ती एका चित्रपटात आई होणार आहे.

माधुरी अलिया भट्टची आईची भूमिका साकारणार आहे. शिद्दत नावाच्या सिनेमात माधुरी दीक्षित आईची भूमिका साकारणार आहे.