बिग बॉसची पाहुणी किम कर्दाशियांला ५ कोटी

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री, तसेच फॅशन जगतातील सुप्रसिद्ध किम कर्दाशियांचं मागील महिन्यात एक फोटोशूट पार पडलं, याची सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली. किम व्यवस्थित माहित आहे की, बातम्यांमध्ये झळकायचं कसं.

Updated: Nov 18, 2014, 10:08 PM IST
बिग बॉसची पाहुणी किम कर्दाशियांला ५ कोटी title=

नई दिल्ली : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री, तसेच फॅशन जगतातील सुप्रसिद्ध किम कर्दाशियांचं मागील महिन्यात एक फोटोशूट पार पडलं, याची सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली. किम व्यवस्थित माहित आहे की, बातम्यांमध्ये झळकायचं कसं.

बिग बॉस नावाच्या रियालिटी शोमध्ये पाहुणी म्हणून येण्यासाठी किम कर्दाशियांला किती मानधन दिलं जाणार आहे, याची आपण कल्पना तशी न केलेलीच बरी, पण बॉलीवूड मंत्राने दिलेल्या एका बातमीनुसार, या फॅशन डिवाला या टीवी शोमध्ये पाहुणी म्हणून येण्यासाठी पाच कोटी रूपये दिले जाणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.