'पीके' चित्रपटातील 'जगत जननी' अनुष्काचा लूक

'पीके' चित्रपटात अनुष्का शर्मा साकारतेय जगत जननी. जगत जननी उर्फू 'जग्गू' अनुष्का शर्माला या लूकसाठी काय काय करावं लागलं.  

Updated: Nov 25, 2014, 05:46 PM IST
'पीके' चित्रपटातील 'जगत जननी' अनुष्काचा लूक title=

मुंबई : 'पीके' चित्रपटात अनुष्का शर्मा साकारतेय जगत जननी. जगत जननी उर्फू 'जग्गू' अनुष्का शर्माला या लूकसाठी काय काय करावं लागलं.  

चित्रपटात एखादी भूमिका साकारतांना लूक कसा निवडला जातो, हे अनुष्का या व्हिडीओत सांगतेय, हे पाहण्यासारखं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.