VIDEO : छोटा जादूगार आणि त्याची जादू

इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या रंगमंचावर अवतरलाय एक छोटा जादूगार...आपल्या जादूंच्या नकलांनी त्यांने सर्वच प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं. 

Updated: Jan 9, 2016, 06:59 PM IST
VIDEO : छोटा जादूगार आणि त्याची जादू title=

मुंबई : इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या रंगमंचावर अवतरलाय एक छोटा जादूगार...आपल्या जादूंच्या नकलांनी त्यांने सर्वच प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं. 

या जादूवर आधारित लहानग्यांच्या या स्कीटने सर्वांनाच पोट धरुन हसवलं. त्यांच्या या लहानशा स्कीटमधून त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिलाय.

पाहा हा व्हिडीओ