इंटिमेट सीननं भरपूर असलेल्या 'हेट स्टोरी 3'चं पहिलं गाणं रिलीज

जबरदस्त बोल्ड सीन्सनं भरपूर असलेला चित्रपट 'हेट स्टोरी 3'च्या ट्रेलरला चार दिवसांत एक कोटींहून अधिक जणांनी पाहिलं. आता या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालंय. या गाण्यात शरमन जोशी आणि जरीन खानची हॉट केमेस्ट्री पाहायला मिळेल.

Updated: Oct 21, 2015, 04:56 PM IST
इंटिमेट सीननं भरपूर असलेल्या 'हेट स्टोरी 3'चं पहिलं गाणं रिलीज title=

मुंबई: जबरदस्त बोल्ड सीन्सनं भरपूर असलेला चित्रपट 'हेट स्टोरी 3'च्या ट्रेलरला चार दिवसांत एक कोटींहून अधिक जणांनी पाहिलं. आता या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालंय. या गाण्यात शरमन जोशी आणि जरीन खानची हॉट केमेस्ट्री पाहायला मिळेल.

 

ऐका हे गाणं -

'तुम्हे अपना बनाने की कसम...' हे गाणं रिलीज झालंय. हे गाणं ऐकून आपल्याला संजय दत्त आणि पूजा भट्टच्या सडक चित्रपटातील 'तुम्हे अपना बनाने की कसम याई है' या गाण्याची आठवण येईल. या दोन्ही गाण्यांचं ट्यून बिल्कुल सेम आहे. 

चित्रपटात डेजी शाह, जरीन खान, शरमन जोशी आणि करण सिंह ग्रोवर मुख्य भूमिकेत आहे. जरीन आणि डेजीनं बोल्डनेसच्या सर्व सीमारेषा यात पार केल्या आहेत. 

आणखी वाचा - 'हेट स्टोरी 3' TRAILER : प्रेम, वासना आणि बिझनेस!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.