'चला हवा येऊ द्या'मध्ये सैराटचा शेवट गोड

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत सैराट सिनेमासारखा शेवट दाखवण्यात आला, पण हा शेवट पाहून प्रेक्षकांना आनंद झाला.

Updated: Oct 5, 2016, 11:50 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत सैराट सिनेमासारखा शेवट दाखवण्यात आला, पण हा शेवट पाहून प्रेक्षकांना आनंद झाला.